सहजयोग चे फायदे

मुख्यपृष्ठ | सहजयोग चे फायदे
 • मनःशांती, आत्मविश्वास, समाधान व आनंद यांची वृद्धी.
 • सुदृढ शरीर व मन तसेच मानसिक तणाव कमी होतो.
 • व्यसने व इतर अयोग्य सवयी यातून मुक्तता.
 • व्यक्तिगत नातेसंबंधात सुधारणा.
 • सुप्त कलागुणांचा विकास.
 • चित्ताची एकाग्रता आणि स्मृती व आकलन शक्ती यांच्यात सुधारणा.
 • आपल्या हातावरच्या ईश्वरी चैतन्याच्या लहरींमुळे, आपण स्वतःलाच मार्गदर्शन करू शकतो.
 • कृषी क्षेत्रात चैतन्य लहरीद्वारे प्रगती.
 • सहजयोगाची साधना संसारी लोकांना त्यांचे उद्योग व्यवसाय सांभाळून सहकुटुंब करता येते. त्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही.
  सहजयोग साधनेसाठी कशाचा त्याग करावा लागत नाही.
 • तसेच सर्व धर्म, जाती व पंथाच्या लोकांना त्याचा लाभ होतो.
 • सहजयोगाची सर्व माहिती, अनुभूती व मार्गदर्शन हे विनामूल्य दिले जाते.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058