येणारे कार्यक्रम

मुख्यपृष्ठ | येणारे कार्यक्रम

विदर्भ प्रचार अभियान - २

१९ जानेवारी २०२० रोजी विदर्भात एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरात आत्मसाक्षात्काराचे कार्यक्रम घेऊन हजारो साधकांनी आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्राप्त केली.

19/01/2020

देवळा, नाशिक

भव्य सहजयोग प्रदर्शन कुंडलिनी शक्ती जागृती व आत्मसाक्षात्कार प्राप्तीचा आनंद सोहळा कार्यक्रम वाणी समाज मंगल कार्यालाय , निरंजन मंदिर जवळ, निंगल्ली, देवळा, नाशिक येथे आयोजित केला आहे.

26/01/2020

सिन्नर, जिह्वा नाशिक प्रचार प्रसार व भव्य रॅली

दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२० रोजी विविध कर्यक्रमांचे आयोजन न्यू. इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय वडांगळी ता. सिन्नर येथे केले आहे.

24/01/2020

डी जी पी नगर, नाशिक.

सहजयोगाचे प्रदर्शन व आत्मसाक्षत्काराचा कार्यक्रम नवीन समाज मंदिर हॉल, वाजे गिरमीच्या मागे, डी जी पी नगर - ०२ येथे आयोजित केला आहे.

25/01/2020

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058