सहजयोग

आजचा महायोग

१२० देशांमध्ये सहजयोग ध्यान कार्यशाळा विनामूल्य उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री नंबर वर संपर्क साधा. 1800 30 70 800
श्री माताजीं द्वारे आत्मसाक्षात्कार अनुभवश्री माताजीं द्वारे आत्मसाक्षात्कार अनुभव

श्री माताजीं द्वारे आत्मसाक्षात्कार अनुभव

सहजयोग परिचय, आत्मसाक्षात्कार, श्री माताजींचा परिचयसहजयोग परिचय, आत्मसाक्षात्कार, श्री माताजींचा परिचय

सहजयोग परिचय, आत्मसाक्षात्कार, श्री माताजींचा परिचय

घरी ध्यान करायची पद्धत घरी ध्यान करायची पद्धत

घरी ध्यान करायची पद्धत

घरी मिठ पाणी करायची पद्धत घरी मिठ पाणी करायची पद्धत

घरी मिठ पाणी करायची पद्धत

सहजयोग म्हणजे काय

आत्मा, परमेश्वर व त्यांची शक्ती यांचे विषयी आपल्याला नेहमीच कुतूहल वाटते.

त्यांना जाणण्याचे आपण विविध मार्गाने प्रयत्न करतो. सर्व धर्मातील संतांनी व प्रेषितांनी आत्मसाक्षात्काराचे महत्व वर्णिले आहे. त्यांच्या वाङमयाचे वाचन पिढ्यानपिढ्या होत आले आहे. परंतु जनसामान्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला नाही. त्यामुळे साहजिकच अनेक प्रणाली रूढी व परंपरा प्रस्तापित झाल्या. आत्मसाक्षत्काराशिवाय सर्व काही व्यर्थ आहे .

सहजयोग चे फायदे

  • मनःशांती, आत्मविश्वास, समाधान व आनंद यांची वृद्धी.
  • सुदृढ शरीर व मन तसेच मानसिक तणाव कमी होतो.
  • व्यसने व इतर अयोग्य सवयी यातून मुक्तता.
  • व्यक्तिगत नातेसंबंधात सुधारणा.
  • सुप्त कलागुणांचा विकास.
  • चित्ताची एकाग्रता आणि स्मृती व आकलन शक्ती यांच्यात सुधारणा.
  • आपल्या हातावरच्या ईश्वरी चैतन्याच्या लहरींमुळे, आपण स्वतःलाच मार्गदर्शन करू शकतो.
  • कृषी क्षेत्रात चैतन्य लहरीद्वारे प्रगती.

सहजयोग कोणासाठी

नवीन शिकणारांसाठी

लॉरेम इप्सम हा फक्त मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगाचा बनावट मजकूर आहे. 1500 च्या दशकापासून लोरेम इप्सम हा उद्योगाचा मानक डमी मजकूर आहे.

लहान मुलांसाठी

लॉरेम इप्सम हा फक्त मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगाचा बनावट मजकूर आहे. 1500 च्या दशकापासून लोरेम इप्सम हा उद्योगाचा मानक डमी मजकूर आहे.

स्त्रियांसाठी

लॉरेम इप्सम हा फक्त मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगाचा बनावट मजकूर आहे. 1500 च्या दशकापासून लोरेम इप्सम हा उद्योगाचा मानक डमी मजकूर आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रासाठी

लॉरेम इप्सम हा फक्त मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगाचा बनावट मजकूर आहे. 1500 च्या दशकापासून लोरेम इप्सम हा उद्योगाचा मानक डमी मजकूर आहे.

आरोग्य

लॉरेम इप्सम हा फक्त मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगाचा बनावट मजकूर आहे. 1500 च्या दशकापासून लोरेम इप्सम हा उद्योगाचा मानक डमी मजकूर आहे.

समुदायासाठी

लॉरेम इप्सम हा फक्त मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगाचा बनावट मजकूर आहे. 1500 च्या दशकापासून लोरेम इप्सम हा उद्योगाचा मानक डमी मजकूर आहे.

सहजयोग आंतरराष्ट्रीय

आत्मा, परमेश्वर व त्यांची शक्ती यांचे विषयी आपल्याला नेहमीच कुतूहल वाटते.

त्यांना जाणण्याचे आपण विविध मार्गाने प्रयत्न करतो. सर्व धर्मातील संतांनी व प्रेषितांनी आत्मसाक्षात्काराचे महत्व वर्णिले आहे. त्यांच्या वाङमयाचे वाचन पिढ्यानपिढ्या होत आले आहे. परंतु जनसामान्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला नाही.

येणारे कार्यक्रम

विदर्भ प्रचार अभियान - २

१९ जानेवारी २०२० रोजी विदर्भात एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरात आत्मसाक्षात्काराचे कार्यक्रम घेऊन हजारो साधकांनी आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्राप्त केली.

19/01/2020

देवळा, नाशिक

भव्य सहजयोग प्रदर्शन कुंडलिनी शक्ती जागृती व आत्मसाक्षात्कार प्राप्तीचा आनंद सोहळा कार्यक्रम वाणी समाज मंगल कार्यालाय , निरंजन मंदिर जवळ, निंगल्ली, देवळा, नाशिक येथे आयोजित केला आहे.

26/01/2020

सिन्नर, जिह्वा नाशिक प्रचार प्रसार व भव्य रॅली

दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२० रोजी विविध कर्यक्रमांचे आयोजन न्यू. इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय वडांगळी ता. सिन्नर येथे केले आहे.

24/01/2020

डी जी पी नगर, नाशिक.

सहजयोगाचे प्रदर्शन व आत्मसाक्षत्काराचा कार्यक्रम नवीन समाज मंदिर हॉल, वाजे गिरमीच्या मागे, डी जी पी नगर - ०२ येथे आयोजित केला आहे.

25/01/2020

टोल फ्री नंबर

1800 2700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058